MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्.... जिल्ह्यात एकूण १०२ तर परळीत एकूण ३६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.
बीड जिल्हा कोरोना अपडेटस्....
जिल्ह्यात एकूण १०२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह तर परळीत आज ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह
अॅन्टिजेन टेस्ट मोहिमे व्यतिरिक्त आकडेवारी
अॅन्टिजेन टेस्ट मोहिमेत परळीत ३० रिपोर्ट पाॅझिटिव्ह
परळीतील आजची पाॅझिटिव्ह एकूण संख्या ३६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा