MB NEWS:निधन वार्ता-सिद्धेश्वरराव देशपांडे
वरीष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना पितृशोक
सिद्धेश्वरराव देशपांडे यांचे निधन
परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी नगर परिषदेतील निवृत्त कर्मचारी सिद्धेश्वरराव देवीदासराव देशपांडे ( वय 78) यांचे शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महेश बँकेतील कॅशिअर जतीन देशपांडे, लोकसत्ताचे पत्रकार बिपीन देशपांडे यांचे ते वडील होत.
Rip
उत्तर द्याहटवा