MB NEWS:निधन वार्ता-सिद्धेश्वरराव देशपांडे

 वरीष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना पितृशोक



सिद्धेश्वरराव देशपांडे यांचे निधन

परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी नगर परिषदेतील निवृत्त कर्मचारी सिद्धेश्वरराव देवीदासराव देशपांडे ( वय 78) यांचे शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महेश बँकेतील कॅशिअर जतीन देशपांडे,  लोकसत्ताचे पत्रकार बिपीन देशपांडे यांचे ते वडील होत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !