अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार

 अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार



परळी वै:- ज्ञानप्रबोधीनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील शाळेचा माजी विद्यार्थी शुभम नितीन शिंदे यांनी योगेश्वरी पॉलिटेक्निक कॉलेज अंबाजोगाई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये 93% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे संस्थापक सचिव परळी भूषण मा.साहेबराव फड साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !