MB NEWS:दिवाळीचा बाजार हाऊसफुल्ल अन् ट्रॅफिक जाम...(Photos-Santosh Jujgar)

 दिवाळीचा बाजार हाऊसफुल्ल अन् ट्रॅफिक जाम...



परळी शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. यावेळी जिथे जाल तिथे वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. मोंढा मार्केट, स्टेशन रोड, किराणा लाईन, अरूणोदय मार्केट अशा सर्वच ठिकाणी गर्दी वाढल्याने वाहनांची कोंडी होत आहे. पोलिसांनी आज रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांची हवा सोडली खरी परंतू ट्रॅफिक जामवर त्यांना मात्र काही इलाज करता आला नाही.

(छाया ः संतोष जुजगर)






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार