MB NEWS: स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन

 

स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन



बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (वसुबारस) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.. यावेळी ना.मुंडे यांनी स्व. पंडित अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार