प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: धारुर,महावितरणमध्ये अप्रेंटिस करणाऱ्या युवकाने घेतला गळफास

 महावितरणमध्ये अप्रेंटिस करणाऱ्या युवकाने घेतला गळफास           


  

किल्ले धारूर, प्रतिनिधी 

धारूर शहरांमध्ये महावितरण मध्ये काम करणाऱ्या मंगेश हनुमान कोसम या 21 वर्षीय तरुणाने गळा फास घेऊन आत्महत्या केली.

महावितरण मध्ये काम करणारा युवक हा नांदेड शहरातला रहिवासी असून तो धारूर येथील महावितरण कंपनीमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी आलेला होता तो केज रोड येथील कोमटवार कॉम्प्लेक्समध्ये किरायाने राहत होता त्याचे दोन मित्र दिवाळीसाठी गावी गेले होते व काल रात्री त्याला गावाकडून फोन आला आजी वारली आहे तू गावाकडे ये पण त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मृत्यूचे कारण समजले नाही घटनास्थळी धारूर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप डोलारे यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत अद्यावत आत्महत्येचे कारण समजले नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या