MB NEWS: *औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल*

 *औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल*



औरंगाबाद, दिनांक 9 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक- 2020 करिता आज दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : घाडगे राणी रवींद्र (अपक्ष), बीड. घाडगे यांनी चार अर्ज दाखल केले. तर ॲड. शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष), बीड., ॲड. शहादेव जानु भंडारे (अपक्ष) मु.पो.दासखेड, ता.पाटोदा, जि.बीड. ॲड.गणेश नवनाथ करांडे (अपक्ष), बीड आणि अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष- राष्ट्रीय मराठा पार्टी), मु.पो.होणाळी, ता.देवनी, जि.लातूर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली आहे.  


****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !