प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पद आरक्षण जाहीर

 परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पद आरक्षण जाहीर

इच्छुकांसाठी 'कहि खुशी कही गम' 


 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

    परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाचे आरक्षण करण्यासाठी सोडत  झाली. चिठ्ठी काढून हे आरक्षण जाहीर झाले असुन सोडतीसाठी गाव पुढारी व इच्छुक उमेदवारांनी तसेच नागरीकांनी मोठी उपस्थिती लावली. आजच्या सोडतीनंतर सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांना 'कहि खुशी कही गम' असा अनुभव घ्यावा लागला आहे.

     परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीची संख्या नव्वद असून ग्रामपंचायत सरपंच पदाचे तालुकास्तरीय आरक्षण क्षण 2020 ते 20255 या कालावधीसाठी जिल्हास्तरावरून निर्धारित करण्यात आलेले आहे. परळी तालुक्यातील निर्धारित आरक्षण: अनुसूचित जातींसाठी एकूण 15 ग्रामपंचायत, अनुसूचित जमातींसाठी एकूण 12 ग्रामपंचायत, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 24 ग्रामपंचायत, खुल्या प्रवर्गासाठी एकूण 50 ग्रामपंचायत सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये ग्रामपंचायत निहाय आरक्षणाची सोडत काढून ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले.

प्रशासनाकडून अधिकृत देण्यात आलेली आरक्षणाची यादी खालीलप्रमाणे आहे:






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या