MB NEWS-होळ जवळ अपघात दुचाकी जीपच्या धडकेत होळ येथील दोन युवक जागीच ठार --------------------------------------

 होळ जवळ अपघात दुचाकी जीपच्या धडकेत होळ येथील दोन युवक जागीच ठार 

---------------------------------




केज :- दि .१५ रोजी केज अंबाजोगाई रोडवर भरधाव वेगातील दुचाकी -जीपच्या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले. 


हा अपघात केज - अंबाजोगाई रस्त्यावरील होळजवळ सोमवारी सकाळी १०:३० वा. घडला. अजिंक्य दत्ता धस (वय २०) वर्ष आणि महेंद्र भीमराव घुगे (वय २०) वर्ष दोघेही रा. होळ ता. केज असे मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून क्र.(एम एच-४४ /व्ही-२१८९ ) लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या जीपला क्र.(एमएच-२४ /व्ही -४४८९ ) जोराची धडक दिली. यात अजिंक्य धस यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे यास रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. घटनास्थळी युसुफवडगाव पोलीस दाखल झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !