MB NEWS-परळीची पौर्णिमा जगतकर मेट्रोमध्ये पायलट

 परळीची पौर्णिमा जगतकर मेट्रोमध्ये पायलट



•सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव•

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        परळी शहरातील भीम नगर भागातील रहिवासी असलेली पौर्णिमा जगतकर तिची मेट्रो रेल्वेच्या पायलट पदावर निवड झाली आहे.

               भिमनगर भागातूनच एकूण चार जण मेट्रोमध्ये पायलेट पदावर निवड झालेले उमेदवार ठरले आहेत. शहरातील भीम नगर भागातील रहिवासी असलेली पूर्णीमा राजेभाऊ जगतकर तिची नुकतीच मेट्रो रेल्वेच्या पायलट पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पौर्णिमा चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार