MB NEWS-वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगर परिषदे ने प्रभाग निहाय जंतुनाशक फवारणी करून घ्यावी-प्रा. पवन मुंडे

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगर परिषदे ने प्रभाग निहाय जंतुनाशक फवारणी करून घ्यावी-प्रा. पवन मुंडे



परळी प्रतिनिधी : परळी शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगरपालिका प्रशासनाने प्रभाग निहाय गल्लोगलीत जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

परळी शहरात कोरोनाने थैमान घातले असून या गंभीर आजाराने अनेक लोक दगावत आहेत,तरी शहरातील विविध भागात घाणीचे  साम्राज्य पसरले आहे,शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागात प्रभागनिहाय पद्धतीने घरोघरी नगर परिषद प्रशासनाने जंतुनाशक फवारणी करून अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !