MB NEWS-लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा*

 *लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा*



परळी वैजनाथ ते अंबेजोगाई सरकारी दवाखाना जाण्यासाठी रुग्णांना माफक दरात फक्त 500 रुपये डिझेल खर्चात चारचाकी गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिली.

परळी वैजनाथ शहरांतर्गत वैद्यकीय सुविधांसाठी गाडी मोफत दिली जाईल असेही लोकसेवा तर्फे सांगण्यात आले आहे.

गाडीची आसन क्षमता : 1 (चालक / ड्राईव्हर) + 3 

हेल्पलाईन क्रं : 9527413467

गाडी नं : MH 02 AK 6081

मॉडेल : होंडा सी आर वी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार