MB NEWS-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर



बीड, प्रतिनिधी...

       राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.जालना,बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.

       बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ते बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती चा संपूर्ण आढावा घेणार आहेत. शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी १० वा.ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !