MB NEWS-दुःखद वार्ता: प्रतिभा प्रकाश नव्हाडे यांचे निधन

 दुःखद वार्ता: प्रतिभा प्रकाश नव्हाडे यांचे निधन



परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)

          शहरातील   सावतामाळी मंदिर परिसरातील रहिवासी प्रतिभा प्रकाश नव्हाडे  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रतिभा नव्हाडे अत्यंत धार्मिक होत्या. त्यांच्यावर सायंकाळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मागे दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.प्रविण प्रकाश नव्हाडे यांच्या त्या आई होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार