MB NEWS-विवाहितेवर बलत्कार; सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 विवाहितेवर बलत्कार; सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




सिरसाळा, प्रतिनिधी: 

      विवाहित महिलेवर धमकावुन बलात्कार केल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन एका इसमाने बलत्कार विवाहितेचा बलत्कार केल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळानजीक च्या खामगाव येथे घडली आहे. ह्या घटनेने  खळबळ उडाली आहे. पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादी  नुसार, दिनांक २८ जून च्या पहाटे ४ वाजता आरोपी लहु लिंबाजी घडवे हा घरी आला ,घराची कडी वाजवली, पती असल्याचे वाटले म्हणून संबधित विवाहितेने दरवाजा उघडला, लहु घडवे याने महिलेस धरुन बाजावर पाडून बलत्कार केला व गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस ठाण्यात आरोपी लहू लिंबाची घडवे याच्या विरुद्ध कलम ३७६ ,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गायकवाड मॅडम करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार