MB NEWS-सुयशवार्ता: कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारीचे १२ वी परिक्षेत ९७ % गुण मिळवत घवघवीत यश

 सुयशवार्ता: कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारीचे १२ वी परिक्षेत ९७ % गुण मिळवत घवघवीत यश 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेत कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारी हिने ९७% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

        १२वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील मुरलीधर धर्माधिकारी यांची कन्या कु.ईश्वरी हिने ९७ % गुण मिळविले आहेत. अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार