MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार*

 राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

    राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.

      बेलंबा येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रणवीर यांची नुकतीच माजलगाव येथे बदली झाली आहे. त्याअनुषंगाने राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात रणवीर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराचे रणवीर कुटुंबिय भारावुन गेले.यावेळी राजेश गित्ते यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार