इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

MB NEWS-सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र

  सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

      बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर.राजा स्वामी  यांनी  परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांच्या  2021 मधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल व जिल्ह्यात कामाच्या बाबतीत १ नंबर ला पोलीस स्टेशन आणल्याबद्दल "प्रशस्तीपत्र "देऊन सन्मान केला आहे. बीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांमधुन क्रमांक १ चे पारितोषिक परळी ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. भविष्यात अशाच प्रकारे कार्य करुन बीड जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी व्यक्त केली आहे.या यशाबद्दलपरळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या