MB NEWS-सुशिलराव देशमुख यांचे दुःखद निधन

  सुशिलराव देशमुख यांचे दुःखद निधन 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील प्रतिष्ठीत नागरीक सुशिलमामा माधवराव देशमुख यांचे आज बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. 

         शहरातील युवा उद्योजक संजय देशमुख, रवी देशमुख यांचे वडील सुशीलराव माधवराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी ठीक 11 वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार