MB NEWS-आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 



मेष- वाद-विवादात यश मिळेल.सत्याचा विजय होईल. कामे मार्गी लागतील. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक प्रगती होईल.

 

वृषभ- सतत कामामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. जुन्या गुंतवणुकीत नुकसान होईल. संयमाने वागा.


मिथुन-बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक पेचप्रसंग, ताणतणाव निर्माण होईल. मनःस्ताप होण्याची शक्यता.


कर्क- यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील. कला व खेळात यश मिळवाल.


सिंह- अनावश्यक बोलण्यामुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया सावधपणे द्या. वस्तू सांभाळा.


कन्या- प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळीची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. अतिथ्यात दिवस जाईल. खरेदीचा आनंद घ्याल.


तुळ-वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. जामीन राहू नका. डोळे झाकून कशावरही सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.


वृश्चिक- दिवस आनंददायी जाईल. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान देईल. आपसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.


धनु-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल.सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल.

कुंभ-कामांचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.


मकर- आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन गरजेचे. प्रवासाचे योग.


कुंभ-कामांचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.


मीन- जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.



हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !