MB NEWS- परळी शहर पोलिसांनी केला २५ते ३० हजारांचा दंड वसुल

 परळी शहर पोलिसांनी केला २५ते ३० हजारांचा दंड वसुल







परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करत शहर पोलीसांनी एका दिवसात जवळपास २५ते ३० हजारांचा दंड वसुल केला आहे.

      वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी घालून दिलेले नियम मोडणाऱ्या वाहन व वाहनधारकांना परळी शहर पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे.शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.काल दि.२८ रोजी सायंकाळी नियमभंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करत जवळपास २५ते ३० हजारांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार