MB NEWS-न.प.कर्मचारी संजय जाधव यांना बंधुशोक;अशोक जाधव यांचे निधन

न.प.कर्मचारी संजय जाधव यांना बंधुशोक;अशोक जाधव यांचे निधन

 परळी वैजनाथ प्रतिनिधी) :-

           परळी शहरातील इंदिरानगर, कन्या शाळा रोड भागातील रहिवाशी अशोक हनुमंतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समय 70 वर्ष वयाचे होते. नगरपरिषद कर्मचारी संजय हनुमंतराव  जाधव यांचे ते मोठे बंधू होत.

          अशोक हनुमंतराव जाधव हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सहकारी साखर कारखानेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. अशोक जाधव यांच्या पाश्चात दोन मुले एक मुलगी व भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार