परळीतील गणेश विसर्जनाचे पारंपरिक ठिकाण हरीहर तिर्थाची उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांनी केली पहाणी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. यामध्ये परळीतील गणेश विसर्जनाचे पारंपारिक ठिकाण असलेल्या हरिहर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांनी पाहणी केली.

         प्रभु वैद्यनाथ मंदीर परीसरातील "हरीहर तीर्थ" गणपती विसर्जनाचे पारंपारीक ठिकाण आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.गणेशोत्सवाची प्रशासकीय पातळीवर विविध तयारी सुरु आहे.गणेश मंडळे, मिरवणुका,मिरवणुक मार्ग, गणेश विसर्जन आदींचा आढावा घेण्यात येत आहे.या अनुषंगाने आज पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी हरीहर तिर्थ परिसराची पहाणी केली.

■ ADVERTIS



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार