MB NEWS-नांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणार:प्रवाशांनी नोंद घ्यावी

 नांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणार: प्रवाशांनी नोंद घ्यावी


आज दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुननांदेड-पनवेल रेल्वे आज सव्वाचार घंटे लेट होणा आहे.याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

        आज दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटेल.प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत चे प्रसिद्धीपत्रक रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी जारी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !