MB NEWS-विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे निधन

 विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे निधन



परळी,(प्रतिनिधी):- शिवाजी नगर येथील रहिवाशी विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. स्वामी रामानंद तीर्थ रुणालय अंबाजोगाई येथे उपचारा दरम्यान रात्री 10 वा. त्यांची प्राणज्योत मालवली.


      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा भरगच्य परिवार आहे. दि.4 नोव्हेंबर 2022 सकाळी 11 वा. परळी येथील  स्मशानभुमी येथे त्यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिसाळ कुटुंबीयावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.


 राख सावडण्याचा विधि

विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचा राख सावडण्याचा विधी आज शनिवार दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वा. होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार