MB NEWS-पत्रकार महादेव गित्ते यांना पुरस्कार: जानिमिया कुरेशी यांनी केला सत्कार

 पत्रकार महादेव गित्ते यांना पुरस्कार: जानिमिया कुरेशी यांनी केला सत्कार 





परळी : निर्वाण फाउंडेशनच्या वतिने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा सावित्रीज्योती हा राज्यस्तरीय पुरस्कार महादेव गित्ते (पत्रकार) यांना मिळाल्याबद्दल उपासभापती जनिमियाँ कुरेशी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी विशवनाथ गायकवाड, विष्णुपंत देशमुख, निळंकठ दराडे, गिरी, दुबे, बळवत, शेख जावेद, निवृतीअप्पा, आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार