MB NEWS:जि प प्रा शा संगम शाळेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

 जि प प्रा शा संगम शाळेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी




परळी 

    आज दि 12 जानेवरी रोजी जि प प्रा शा संगम ता परळी शाळेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंतीउत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषात येऊन सहभाग नोंदवला.

यावेळी विध्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. विध्यर्थिनी राधिका वाघमारे हिने बहारदार सूत्रसंचालन केले 

यावेळी मुख्याध्यापक अशोक नावंदे,सहशिक्षक सर्वश्री महादेव गित्ते,सचिन फड व श्रीमती बबिता शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !