MB NEWS:दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला

 दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला



   गंगाखेड.....राजुर मर्डसगाव मार्गे गंगाखेड येथे येणारी मोटरसायकल व कळंब नांदेड या बसचा समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वर असणारे आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

    पालम तालुक्यातील रावराजुर येथील शिवाजी किसनराव शिंदे वय 75 यांना दवाखान्यात उपचारासाठी नातू श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय 19 हा मोटरसायकल वर गंगाखेड येथे घेऊन जात असताना कळंब नांदेड ही बस गंगाखेड वरून पालम कडे जात असताना मोटर सायकल असणारे दोघेजण बसच्या उजव्या चाकाखाली आल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !