MB NEWS:विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी श्री. दत्तात्रय गुट्टे यांची निवड

 विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी श्री. दत्तात्रय गुट्टे यांची निवड




 परळी ( प्रतिनिधी)विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परळी वैजनाथ जिल्हा बीड  संस्थेच्या पदीधिकारी  निवडीची प्रक्रिया  दिनांक 23.02.2023 रोजी प्राधिकृत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एन. एन. पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


Click:वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून केंद्र सरकाराच्या सुचीत.......


 नवनिर्वाचित संचालकांमधून श्री. दत्तात्रय दादाराव गुट्टे यांची अधक्षपदी व श्री. बळीराम लक्ष्मण गित्ते, यांची   उपाध्यक्ष पदी व श्री प्रदीप संभाजी बिडगर यांची सचिव पदी  व कोषाध्यक्ष पदी श्री. हनुमंत  श्रीराम फड यांची खेळीमेळीच्या वातावरणात बिन विरोध निवड झाली. उपस्थित सर्व संचालक सभासद व कर्मचारी यांनी निवडून आलेल्या पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यमान चेअरमन दत्तात्रेय गुट्टे  यांनी  संचालक व सभासद  यांचे आभार मानले. श्री दत्तात्रय गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार