MB NEWS:अक्षय मांडेचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

 अक्षय मांडेचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

    येथील अक्षय श्रीकांत  मांडे याने एमबीबीएस पात्र परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवले आहे. या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  

       परळी वैजनाथ येथील सर्वपरिचित जेष्ठ नेते श्रीकांत  मांडे  यांचे सुपुत्र अक्षय श्रीकांत  मांडे याने एमबीबीएस पात्र परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल सांगली येथे त्याने आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.त्याच्या या घवघवीत यशाबद्दल अक्षय व त्याच्या पालकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार