MB NEWS:स्त्री ही संपूर्ण जगाची निर्माती- डॉ वनमाला गुंडरे

 स्त्री ही संपूर्ण जगाची निर्माती- डॉ वनमाला गुंडरे 

 स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे                       जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला         यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे मॅडम प्रमुख पाहुणे हास्य व्यंग्य ग्रामीण कवी मा महेश होनमाने  प्रमुख उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा सुनील लोमटे न्यू हायस्कूल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी जी शिदे  छाया देशमुख मॅडम  मा दळवी सर व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व महिला खानापूरे मॅडम जाधव मॅडम घोडके मॅडम भोसले मॅडम ठोके म मॅडम मिसाळ मॅडम आदी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सिमा खडागंळे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ श्रीहरी गुट्टे आणि आभार संकेत हंडिबाग यांनी केले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अजय सोंळके  प्रा लव्हाळे प्रा संकेत हंडिबाग प्रा चाटे प्रा अभाव  प्रा कोठून  प्रा बनसोडे सुजाता प्रा कांबळे  प्रा शेख व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार