MB NEWS:भगवंतचिंतन हाच मोक्षाचा मार्ग - ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर

 भगवंतचिंतन हाच मोक्षाचा मार्ग - ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

      मानवी जीवनाची कृतार्थता ही भगवतभक्तीत आहे.हरिनाम हेच भगवतप्राप्तीचे साधन आहे.भगवंतचिंतन हाच मोक्षाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर  यांनी केले.


  तालुक्यातील दौंडवाडी येथे कै.सौ.धोंडाबाई कारभारी दौंड त्यांच्या वर्षाश्राद्धाचा कार्यक्रमनिमित्त ह.भ.प. वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर यांचे मंगळवार, दि.३० मे रोजी  किर्तन झाले.यावेळी किर्तनसेवा करतांना अभंगावर त्यांनी अतिशय रसाळ विवेचन केले. दौडवाडी येथील कारभारी अंबाजी दौंड व भारत कारभारी दौंड, जगन्नाथ कारभारी दौंड यांच्या मातोश्री कै.सौ.धोंडाबाई कारभारी दौंड यांच्या वर्षाश्राद्धाचा  कार्यक्रमनिमित्त हे किर्तन झाले.कार्यक्रमाला उपस्थित माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड साहेब, परळी मार्केट कमिटी चे सभापती सूर्यभान नाना मुंडे व मार्केट कमिटी संचालक प्रभाकर दहिफळे व हाळम चे सरपंच विनायक गुट्टे व युवा नेते राजवर्धन दौंड व मा.सरपंच जगन्नाथ दौंड व गावातील सरपंच व उपसरपंच व गावातील सर्व गावकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !