इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 परळीत उद्या शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       बीड जिल्हा प्रशासनाकडून  परळीत उद्या रविवारी  (दि.६) शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास कृषीमंत्री धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत.
         रविवार, दि. ६ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी ३:०० वाजता ठिकाण : हालगे गार्डन, परळी वैजनाथ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी - बीड श्रीमती दिपा मुधोळ मुंडे (भा.प्र.से.) या राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे, बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



 •••

VIDEO NEWS GALLERY 







 •••

VIDEO NEWS GALLERY 




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या