मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

 हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आज परळीत:सायं.5 वा. मार्गदर्शन !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
          हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे आज परळीत असुन सायं.5 वा. त्यांचे  मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
       आर्य वैश्य मंगल कार्यालय, नगरेश्वर मंदिर, नेहरु चौक परळी वैजनाथ येथे आज गुरुवार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायं. 5.30 वाजता हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे "सनातन हिंदू धर्म नष्ट करण्याच्या षडयंत्रामागे कोण ?" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सनातन धर्माच्या रक्षणासाठी होणाऱ्या मार्गदर्शनाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !