'अरूण टाक सराफ' ज्वेलर्स चे आकर्षक नुतणीकरण : ज्वेलरी शोरूमचे आज उदघाटन

'अरूण टाक सराफ' ज्वेलर्स   चे आकर्षक नुतणीकरण : ज्वेलरी शोरूमचे आज उदघाटन


सत्यनारायण महापूजा व तिर्थ प्रसादास उपस्थित राहावे - राहुल टाक


परळी वैजनाथ

       शहरात अतिशय नामांकित आणि प्रतिष्ठीत असलेल्या अरुणराव टाक सराफ या दूकानाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. या नुतणीकरणीत झालेल्या या शोरूमचे आज उदघाटन होत असुन यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजा व तिर्थ प्रसादास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुल टाक व टाक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

        राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात असलेल्या अरुणराव टाक सराफ या दुकानाचे रूपांतर आता अत्याधुनिक अशा शोरूममध्ये करण्यात आले आहे. सोन्या - चांदीच्या व्यापारात अतिशय विश्वासू अशी त्यांची ओळख आहेच. आता नुतणीकरण करून भव्य दिव्य शोरूम करण्यात आले असुन हे नविन शोरूम उद्या गुरुवार (दि. 19 ऑक्टोबर) पासुन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता अरूणराव टाक सराफ राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात सत्यनारायण महापूजा होणार आहे. यानिमित्ताने तिर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

      नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अरूणराव टाक, रविंद्र टाक, राहुल टाक, प्रणव टाक व टाक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार