इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी परळीत

 इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी परळीत 



परळी :  इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत 


डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्ष सौ. रचना मालपाणी इनरव्हिल क्लब  ऑफ परळी च्या वार्षिक अहवाल तपासण्या साठी परळी येथे २३ नोव्हेंबर ला सकाळी १० वाजता येत आहेत.


गेले 25 वर्षा पासून परळी येथील इनरव्हिल क्लब सामाजिक कार्य करत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वार्षिक अहवाल तपासण्या साठी डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपानी येत आहे.


डिस्टीक चेअरमन च्या उपस्थितीत  परळी येथे सकाळी आर्य हॉटेल येथे  सकाळी 10 वाजता मिटिंग  ठेवण्यात आली आहे.  या बैठकीस परळी इनरव्हील क्लब च्या सर्व सदस्यांनी हजर रहावे, असे आवाहन परळी इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष श्रीमती विद्या गुजर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या