वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन

 वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे अनेकांकडून सांत्वन




परळी, प्रतिनिधी

वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश आप्पा कराड यांचे वडील शेषेराव संपतराव कराड यांचे गुरुवार दि. 24 जानेवारी रोजी निधन झाले.त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी घेऊन शोकसंवेदना व्यक्त करत आहेत.

    आज माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,मनसेचे नेते प्रकाश महाजन, रा.काॅ.नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे,सोलापुर येथील  उदयशंकर पाटील,अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी, सर्जेराव तांदळे (भाजपा जिल्हा  सरचिटणीस) जालनाचे ,राजेंद्र राख ,बाळासाहेब राख ,मुन्ना फड ,टिव्ही 9 चे रिपोर्टर  संभाजी मुंडे आदींनी वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार