उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना पकडले

 उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना पकडले


 

--


माजलगाव ....


येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड एसीबी अधिकाऱ्यांनी तीस हजाराची लाच घेताना बुधवार रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले. 

माजलगाव विभागीय कार्यालतील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी  तीस हजार रुपयाची लाच  घेतांना पकडण्यात बीड एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार