संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा
संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा
पाटोदा /अमोल जोशी...
पाटोदा शहरातील माऊलीनगर भागात श्री सुनील खाडे यांच्या निवासस्थानी असलेल्या संत भगवान बाबा व संत वामनभाऊ मंदिरात श्री संत भगवान बाबा यांचा 128 वा जमोत्सव सोहळा शनिवारी पहाटे सूर्योदयाला अभिषेक व जमोत्सवाचे पाळणे घेऊन साजरा करण्यात आला व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला सुनील खाडे यांनी सपत्नीक अभिषेक केला या जन्मोत्सव सोहळ्यास पाटोदा शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बाबांच्या दर्शनासाठी दिवसभर भाविक येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा