दारुच्या नशेत एकाने घेतला गळफास

 दारुच्या नशेत एकाने घेतला गळफास



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     दारूच्या नशेत राहत्या घरीच एका युवकाने गळफास घेतल्याची घटना शहरातील गणेश पार भागात घडली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
             याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 30/08/2024 रोजी सायं 01.00 वा. गणेश पार रोड शेटे यांच्या वाड्यात राहणारा प्रविण देवानंद काळे वय 34 वर्ष याने दारुच्या नशेत गळफास घेवुन आत्महत्या केली.मयताचा भाऊ वैभव देवानंद काळे यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोना  नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार