श्रीमती सागरबाई सोळंके यांचे निधन ;प्रकाश सोळंके यांना मातृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील तुळजाजाई नगरमधील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश शंकरराव सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. 

    वडगाव दादाहरी येथील हॉटेल रायगडचे मालक प्रकाश सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या अतिशय धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आजच सायंकाळी धारूर तालुक्यातील मौजे आमला या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

     कै. सागरबाई सोळंके यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. सोळंके परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. 

उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम

     दरम्यान कै. सागरबाई सोळंके यांच्या राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या रविवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता आमला येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना