इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

प्रजासत्ताक दिन: अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


यावेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे सभापती ॲड.राजेश्वरराव चव्हाण, केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, धारूर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती सुनीलराव शिनगारे, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक श्री.ॲड.प्रमोद जाधव, ॲड.लालासाहेब जगताप, ऋषिकेश आडसकर, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, जीवनराव कदम, अशोकराव गायकवाड, बालासाहेब सोळंके, विठ्ठलराव देशमुख, अनंतराव कातळे, लक्ष्मीकांत लाड, विजयराव शिनगारे, संभाजीराव इंगळे, मिनाज युसुफखाॅं पठाण, मधुकरराव शेरेकर, रमाकांतराव पिंगळे, अनिलराव किर्दंत, शशिकांतराव लोमटे, श्रीमती भागिरथीबाई साखरे, श्रीमती वच्छलाबाई शिंदे, रणजीत आडसकर,माजी कार्यकारी संचालक एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, माजी संचालक दाजिसाहेब लोमटे, उध्दवराव इंगोले, अजयराव (चिमू) पाटील, शिवाजीराव मायकर, रमेशराव नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव खुळे,  रामकिसन खोडसे, शिंदे मामा, बाळासाहेब देशमुख, मोरेवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे, माजी नगरसेवक कमलाकर कोपले, राजाभाऊ देशमुख असरडोहकर,अनिल माचवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवर, कारखाना परिसरातील शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, अंबासाखरचे अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी मानवंदना दिली. सर्वांच्या सामुहिक राष्ट्रगीत गायनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तर उपस्थितांना चहापान करण्यात आले. या प्रसंगी चेअरमन रमेशराव आडसकर यांनी ध्वजवंदन कार्यक्रमासाठी कारखान्याच्या प्रांगणात उपस्थित झालेल्या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला. तसेच ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या