सढळ हाताने मदत करा....

 वैद्यकीय खर्चनिधीसाठी  एक नम्र आवाहन !

श्रीनिवास सुभाष चौंडे (वय 30) हे उच्च शिक्षित तरूण. मूळचे परळीचे. नांदूरवेस भागातील श्री. सुभाष चौंडे यांचे चिरंजीव. श्रीनिवास यांचे मार्केटिंगमध्ये MBA झालेले. ते दिल्लीच्या रॉकस्पोर्ट, बंगळुरूच्या ट्रँकक्वील कंपनीत नोकरीस होते. ऑगस्टच्या अखेरीस सोनीडीओ कंपनीत जॉइन झाले. मात्र 8 सप्टेंबर रोजी श्रीनिवास यांचा स्वीमिंग टँकमध्ये मोठा अपघात झाला आणि त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. 14 सप्टेंबर रोजी मणक्याची अवघड शस्त्रक्रिया संचेती हॉस्पिटल, पुणे येथे पार पडली. ते सुमारे दोन महिने ICU मध्ये होते.  आत्तापर्यंतचा हॉस्पिटल आणि मेडिकलचा खर्च सुमारे 35 लाख झाला आहे. फिजिओ आणि मेडिसिनसाठी वार्षिक अंदाजे 25 लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. सोबत इस्टिमेट जोडले आहे. मदतीची अत्यंतिक गरज आहे. 

मदतीसाठी अकाऊंटचे डिटेल्स खालीलप्रमाणे


+91 82081 57489 मुलाची आई - सुरेखा चौंडे-कानडे

Bank account details:

SHRINIWAS SUBHASH CHOUNDE

Bank Acct#: 0146408746

Bank: Kotak Mahindra

Branch: Manjari

IFSC: KKBK0001804

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार