बीड : लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड : शहरातील  नामांकित उमाकिरण क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याच्या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून  फरार असलेले प्रा. विजय पवार व खाटोकर यांना अखेर शनिवार (दि. २८) रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

       स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरातून सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना सफारी गाडीतून हे दोघे पुढे जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ पथक रवाना करून दोघांना अटक केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार