नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

काव्या महिला महाविद्यालय अंबाजोगाई  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी



 अंबाजोगाई (प्रतिनिधी )

 अंबाजोगाई येथील काव्या महिला महाविद्यालय येथील मुलींनी आपल्या कली मधून शिवनेरी किल्ला हा तयार केला 

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज काव्या महिला महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे श्रुती अमोल लोमटे नगरसेविका अंबाजोगाई महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होत्या त्यांनी आज पूर्ण विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण माहिती दिलीफार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय

पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या... 


*छत्रपती* एक आख्यायिका का झाले... 


शिवाजी महाराजांचे 7 घोडे -

1- मोती

2- विश्वास 

3- तुरंगी 

4- इंद्रायणी

5- गाजर 

6- रणभीर

7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.

शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.


छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. 

संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. 


मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. 


जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.


छत्रपती शिवाजी महाराज एक 

भूगर्भ शाश्रज्ञ-  


आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.


छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.  


जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही,  स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.


छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –


प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात 

किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.

याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. 

पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५ हो असं खूप छान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले 

 तसेच काव्या महिला महाविद्यालय अंबाजोगाई  संस्थापक अध्यक्ष जयंत करपे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या   व तसेच कॉलेजच्या प्रिन्सिपल करुणा लोमटे मॅडम यांनी पण विद्यार्थ्यांना शुभेच्छा व महाराजा बद्दल खूप अशी माहिती दिली या कार्यक्रमाला सर्व स्टाफ व विद्यार्थ हे उपलब्ध होते 

 या कार्यक्रमास कॉलेजची फॅशन डिझाइनिंग चे मॅडम शीला होके मॅडम आदमाने मॅडम गायत्री लोहिया पूजा नरवडे मॅडम तसेच बीएससी आणि सी एल एस पल्लवी गायकवाड मॅडम स्नेहल शिंदे मॅडम ऋतुजा किर्तन मॅडम प्रीती मोरे मॅडम तसेच संगणक प्रमुख ऋतुजा शिंदे मॅडम ज्ञानेश्वरी देशमुख मॅडम व ग्रंथपाल शिवाजी जाचक सर हे उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या