पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतलं. जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
MB NEWS- Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी.....
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी.....
गुजरात विधानसभा निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांची फुल अँड फायनल यादी
गुजरात(Gujarat Election Result) विधानसभा निवडणुकांचे बहुतांश निकाल स्पष्टपणे समोरआले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीत गुजरातमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय (BJP Historic Won in Gujarat) मिळवला आहे. गुजरातमध्ये भाजपचा (Gujrat BJP) विजय होणार असल्याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षा कितीतरी पटीनं मोठा विजय गुजरातमध्ये भाजपनं मिळवला आहे. काँग्रेसची (Congress Gujrat) या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे.
गुजरातमध्ये आता भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपने प्रचंड विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आम आदमी पक्ष पहिल्यांदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. आपला देखील बऱ्यापैकी मतं या निवडणुकीत मिळाली आहेत
16 राजकोट पूर्व Rajkot East उदय कांगड (भाजप) आघाडीवर Uday Kangad (BJP) Leading 17 राजकोट पश्चिम Rajkot West दर्शिता शाह (भाजप) विजयी Darshita Shah (BJP) Winner 18 राजकोट दक्षिण Rajkot South रमेशभाई तिलाला (भाजप) विजयी Rameshbhai Tilala (BJP) Winner 19 राजकोट ग्रामीण (SC)Rajkot Rural (SC) भानुबेन बाबरिया (भाजप) आघाडीवर Bhanuben Babariya (BJP) Leading 20 जसदन Jasdan कुंवरजीभाई बबलिया (भाजप) विजयी Kunvarjibhai Babaliya (BJP) Winner
21 गोंडल Gondal गीताबा जडेजा (भाजप) विजयी Geetaba Jadeja (BJP) Winner 22 जेतपूर Jetpur सावजीभाई राठवा (भाजप) आघाडीवर Savjibhai Rathwa (BJP) Leading 23 कलावद (SC) Kalavad (SC) अमरभाई चावडा (भाजप) आघाडीवर Amarabhai Chavda (BJP) Leading 24 जामनगर ग्रामीण Jamnagar Rural हंसराजभाई पटेल (भाजप) विजयी Hansrajbhai Patel (BJP) Winner 25 जामनगर उत्तर Jamnagar North रिवाबा जडेजा (भाजप) विजयी Rivaba Jadeja (BJP) Winner
26 जामनगर दक्षिण Jamnagar South दिव्येशभाई अकबरी (भाजप) आघाडीवर Divyeshbhai Akbari (BJP) Leading 27 जामजोधपूर Jamjodhpur चिमणभाई सपरिया (भाजप) आघाडीवर Chimanbhai Sapariya (BJP) Leading 28 द्वारका Dwarka पबुभा मानेक (भाजप) आघाडीवर Pabubha Manek (BJP) Leading 29 पोरबंदर Porbandar अर्जुनभाई मोधवाडिया (काँग्रेस) विजयी Arjunbhai Modhwadia (Congress) Winner 30 मानवदर Manavadar अरविंदभाई लडाणी (काँग्रेस) विजयी Arvindbhai Ladani (Congress) Winner
31 जुनागड Junagadh संजय कोराडिया (भाजप) विजयी Sanjay Koradia (BJP) Winner 32 विसावदार Visavadar हर्षदकुमार रिवाडिया (भाजप) आघाडीवर Harshadkumar Rivadiya (BJP) Leading 33 केशोद Keshod देवाभाई मालम (भाजप) विजयी Devabhai Malam (BJP) Winner 34 मंगरूळ Mangrol बालुभाई वाजा (काँग्रेस) आघाडीवर Balubhai Vaja (Congress) Leading 35 सोमनाथ Somnath मानसिंगभाई परमार (भाजप) आघाडीवर Mansinghbhai Parmar (BJP) Leading 36 तलाला Talala भागाबाई बराड (भाजप) आघाडीवर Bhagabhai Barad (BJP) Leading 37 कोडीनार (SC) Kodinar (SC) प्रद्युम्न वाजा (भाजप) आघाडीवर Praduyman Vaja (BJP) Leading 38 उना Una कालुभाई राठोड (भाजप) विजयी Kalubhai Rathod (BJP) Winner 39 धारी Dhari वल्लभभाई काकडीया (भाजप) आघाडीवर Vallabhbhai Kakadiya (BJP) Leading 40 अमरेली Amreli कौशिक वेकरिया (भाजप) आघाडीवर Kaushik Vekariya (BJP) Leading 41 लाठी Lathi जनकभाई तलाविया (भाजप) आघाडीवर Janakbhai Talaviya (BJP) Leading 42 सावरकुंडला Savarkundla प्रताप दुधात (काँग्रेस) आघाडीवर Pratap Dudhat (Congress) Leading 43 राजुला Rajula अंबरीशकुमार डेर (काँग्रेस) आघाडीवर Ambarishkumar Der (Congress) Leading 44 महुवा Mahuva शिवाभाई जेरामभाई गोहिल (भाजप) आघाडीवर Shivabhai Jerambhai Gohil (BJP) Leading 45 तलाजा Talaja गौतमभाई चौहान (भाजप) आघाडीवर Gautambhai Chauhan (BJP) Leading 46 गरियाधर Gariadhar सुधीरभाई वाघानी (आप) विजयी Sudhirbhai Vaghani (AAP) Winner 47 पालिताना Palitana भिखाभाई बरैया (भाजप) आघाडीवर Bhikhabhai Baraiya (BJP) Leading 48 भावनगर ग्रामीण Bhavnagar Rural परशोत्तमभाई सोळंकी (भाजप) आघाडीवर Parshottambhai Solanki (BJP) Leading 49 भावनगर पश्चिम Bhavnagar West जितेंद्रभाई वाघानी (भाजप) आघाडीवर Jitendrabhai Vaghani (BJP) Leading 50 गधाडा (SC) Gadhada (SC) महंत तुंडिया (भाजप) विजयी Mahant Tundiya (BJP) Winner 51 बोताड Botad घनश्यामभाई विराणी (भाजप) आघाडीवर Ghanshyambhai Virani (BJP) Leading 52 नांदोड Nandod (ST) दर्शना देशमुख (भाजप) आघाडीवर Darshana Deshmujh (BJP) Leading 53 जंबुसर Jambusar देवीकिशोरदासजी स्वामी (भाजप) विजयी Devikishordasji Swami (BJP) Winner 54 वगरा Vagra अर्जुनसिंह राणा (भाजप) आघाडीवर Arjunsinh Rana (BJP) Leading 55 झगाडिया Jhagadia (ST) रितेशकुमार वसावा (भाजप) आघाडीवर Riteshkumar Vasava (BJP) Leading 56 भरुच Bharuch रमेशभाई मिस्त्री (भाजप) विजयी Rameshbhai Mistry (BJP) Winner 57 अंकलेश्वर Ankleshwar ईश्वरसिंह पटेल (भाजप) आघाडीवर Ishwarsinh Patel (BJP) Leading 58 ओलपाड Olpad मुकेशभाई पटेल (भाजप) आघाडीवर Mukeshbhai Patel (BJP) Leading 59 मंगरूळ (ST)Mangrol करगटिया लखाभाई (भाजप) विजयी Kargatiya Lakhabhai (BJP) Winner 60 मांडवी - 2 Mandvi - 2 अनिरुद्ध दवे (भाजप) विजयी Aniruddha Dave (BJP) Winner 61 कामरेज Kamrej प्रफुल्ल पानशेरिया (भाजप) आघाडीवर Praful Pansheriya (BJP) Leading 62 सुरत पूर्व Surat East अरविंद राणा (भाजप) विजयी Arvind Rana (BJP) Winner 63 सुरत उत्तर Surat North कांतीभाई बलर (भाजप) आघाडीवर Kantibhai Balar (BJP) Leading 64 वरछा रोड Varachha Road किशोर कनानी (भाजप) आघाडीवर Kishor Kanani (BJP) Leading 65 कारंज Karanj प्रविणभाई घोघारी (भाजप) विजयीPravinbhai Ghoghari (BJP) Winner 66 लिंबायत Limbayat संगीताबेन पाटील (भाजप) आघाडीवर Sangitaben Patil (BJP) Leading 67 उधना Udhna मनुभाई पटेल (भाजप) आघाडीवर Manubhai Patel (BJP) Leading 68 मजुरा Majura हर्ष संघवी (भाजप) विजयीHarsh Sanghvi (BJP) Winner 69 कटरगाम Katargam विनोदभाई मोराडिया (भाजप) आघाडीवर Vinodbhai Moradiya (BJP) Leading 70 सुरत पश्चिम Surat West पूर्णेश मोदी (भाजप) आघाडीवर Purnesh Modi (BJP) Leading 71 बारडोली (SC) Bardoli (SC) ईश्वरभाई परमार (भाजप) विजयी Ishvarbhai Parmar (BJP) Winner 72 महुवा (ST) Mahuva (ST) मोहनभाई धोडिया (भाजप) विजयी Mohanbhai Dhodiya (BJP) Winner 73 व्यारा (ST) Vyara (ST) धेडाभाई कोकणी (भाजप) आघाडीवर Dhedabhai Kokani (BJP) Leading 74 निझार (ST) Nizar (ST) जयरामभाई गावित (भाजप) आघाडीवर Jayrambhai Gamit (BJP) Leading 75 डांग (ST) Dangs (ST) विजयभाई पटेल (भाजप) विजयी Vijaybhai Patel (BJP) Winner 76 जलालपूर Jalalpore आर.सी. पटेल (भाजप) आघाडीवर R. C. Patel (BJP) Leading 77 नवसारी Navsari राकेश देसाई (भाजप) विजयी Rakesh Desai (BJP) Winner 78 गणदेवी (ST) Gandevi (ST) नरेशभाई पटेल (भाजप) विजयी Nareshbhai Patel (BJP) Winner 79 वांसदा (ST)Vansda (ST) अनंतकुमार पटेल (काँग्रेस) आघाडीवर Anantkumar Patel (Congress) Leading 80 धरमपूर (ST) Dharampur (ST) अरविंद पटेल (भाजप) विजयी Arvind Patel (BJP) Winner 81 वलसाड Valsad भरतभाई पटेल (भाजप) विजयी Bharatbhai Patel (BJP) Winner 82 पारडी Pardi कानुभाई देसाई (भाजप) आघाडीवर Kanubhai Desai (BJP) Leading 83 कपराडा (ST) Kaprada (ST) जितुभाई चौधरी (भाजप) आघाडीवर Jitubhai Chaudhari (BJP) Leading 84 उंबरगाव (ST) Umbergaon (ST) नानुभाई पाटकर (भाजप) आघाडीवर Nanubhai Patkar (BJP) Leading 85 वाव Vav ठाकोर सरदारजी (भाजप) आघाडीवर Thakor Sardarji (BJP) Leading 86 थराड Tharad शंकरभाई चौधरी (भाजप) आघाडीवर Shankarbhai Chaudhary (BJP) Leading 87 धानेरा Dhanera मावजीभाई मगनभाई देसाई (अपक्ष) विजयी Mavjibhai Maganbhai Desai (Independent) Winner 88 दांता (ST)Danta (ST) चंदाभाई पारगी (भाजप) आघाडीवर Chandabhai Pargi (BJP) Leading 89 वडगाम (SC)Vadgam (SC) जिग्नेश मेवाणी (काँग्रेस) आघाडीवर Jignesh Mevani (Congress) Leading 90 पालनपूर Palanpur अनिकेत ठाकर (भाजप) आघाडीवर Aniket Thaker (BJP) Leading 91 डीसा Deesa प्रविणकुमार माळी (भाजप) आघाडीवर Pravinkumar Mali (BJP) Leading 92 देवदार Deodar केशाजी चौहान (भाजप) विजयी Keshaji Chauhan (BJP) Winner 93 कांकरेज Kankrej अमृतजी ठाकोर (काँग्रेस) आघाडीवर Amrutji Thakor (Congress) Leading 94 चाणस्मा Chanasma अताजी ठाकोर (काँग्रेस) आघाडीवर Ataji Thakor (Congress) Leading 95 सिद्धपूर Sidhpur बलवंतसिंह राजपूत (भाजप) आघाडीवर Balvantsinh Rajput (BJP) Leading 96 उंझा Unjha केशवलाल पटेल (भाजप) आघाडीवर Keshavlal Patel (BJP) Leading 97 विसनगर Visnagar रुषिकेश पटेल (भाजप) आघाडीवर Rushikesh Patel (BJP) Leading 98 बेचराजी Bechraji सोमाजी ठाकोर (भाजप) आघाडीवर Somaji Thakor (BJP) Leading 99 काडी (SC) Kadi (SC) करसनभाई सोळंकी (भाजप) आघाडीवर Karsanbhai Solanki (BJP) Leading 100 महेसाणा Mahesana मुकेशकुमार डी. पटेल (भाजप) आघाडीवर Mukeshkumar D. Patel (BJP) Leading 101 विजापूर Vijapur सी जे चावडा (काँग्रेस) आघाडीवर C. J. Chavda (Congress) Leading 102 इदार Idar (SC) रमनलाल व्होरा (भाजप) विजयी Ramanlal Vora (BJP) Winner 103 खेदब्रम्ह Khedbrahma (ST) तुषार चौधरी (काँग्रेस) आघाडीवर Tushar Chaudhary (Congress) Leading 104 भिलोडा Bhiloda (ST) रुपसीभाई भागोरा (आप) आघाडीवर Rupsibhai Bhagora (AAP) Leading 105 मोदासा Modasa भिक्षुसिंहजी परमार (भाजप) आघाडीवर Bhikhusinhji Parmar (BJP) Leading 106 भयाड Bayad धवलसिंह नरेंद्रसिंह झाला (अपक्ष) आघाडीवर Dhavalsinh Narendrasinh Zala (Independent) Leading 107 प्रांतिज Prantij गजेंद्रसिंह परमार (भाजप) आघाडीवर Gajendrasingh Parmar (BJP) Leading 108 दहेगाव Dahegam कल्याणसिंह चव्हाण (भाजप) आघाडीवर Kalyansinh Chauhan (BJP) Leading 109 वीरागाम Viramgam हार्दिक पटेल (भाजप) आघाडीवर Hardik Bharatbhai Patel (BJP) Leading 110 सनंद Sanand कानुभाई पटेल (भाजप) विजयी Kanubhai Patel (BJP) Winner 111 वेजलपूर Vejalpur अमित ठाकेर (भाजप) आघाडीवर Amit Thaker (BJP) Leading 112 एलिसब्रिज Ellisbridge अमित शहा (भाजप) विजयी Amit Shah (BJP) Winner 113 नारनपुरा Naranpura जितेंद्रकुमार पटेल (भाजप) विजयी Jitendrakumar Patel (BJP) Winner 114 निकोल Nikol जगदीश विश्वकर्मा (भाजप) आघाडीवर Jagdish Vishwakarma (BJP) Leading 115 नरोडा Naroda कुक्राणी मनोजकुमार (भाजप) आघाडीवर Kukrani Manojkumar (BJP) Leading 116 ठक्करबापा नगर Thakkarbapa Nagar कांचनबेन राडाडिया (भाजप) आघाडीवरKanchanben Radadiya (BJP) Leading 117 बापूनगर Bapunagar दिनेशसिंग कुशवाह (भाजप) आघाडीवर Dineshsing Kushwaha (BJP) Leading 118 अमराईवाडी Amraiwadi धर्मेंद्रभाई पटेल (काँग्रेस) आघाडीवर Dharmendrabhai Patel (Congress) Leading 119 दरियापूर Dariapur कौशिकभाई जैन (भाजप) विजयी Kaushikbhai Jain (BJP) Winner 120 जमालपूर-खाडिया Jamalpur-Khadia इम्रान खेडवाला (काँग्रेस) विजयी Imran Khedawala (Congress) Winner 121 मनिनगर Maninagar अमुल भट्ट (भाजप) आघाडीवर Amul Bhatt (BJP) Leading 122 दानिलिमडा (SC) Danilimda (SC) नरेशभाई व्यास (भाजप) आघाडीवर Nareshbhai Vyas (BJP) Leading 123 साबरमती Sabarmati हर्षदभाई पटेल (भाजप) विजयी Harshadbhai Patel (BJP) Winner 124 असरवा (SC) Asarwa दर्शना वाघेला (भाजप) विजयी Darshna Vaghela (BJP) Winner 125 दसक्रोई Daskroi बाबूभाई पटेल (भाजप) आघाडीवर Babubhai Patel (BJP) Leading 126 ढोलका Dholka कीर्तीसिंह दाभी (भाजप) आघाडीवर Kirtisinh Dabhi (BJP) Leading 127 ढांढुका Dhandhuka कालुभाई दाभी (भाजप) आघाडीवर Kalubhai Dabhi (BJP) Leading 128 खंभाट Khambhat चिरागकुमार पटेल (काँग्रेस) आघाडीवर Chiragkumar Patel (Congress) Leading 129 बोरसाड Borsad भिखाभाई सोळंकी (भाजप) आघाडीवर Bhikhabhai Solanki (BJP) Leading 130 अंकलाव Anklav गुलाबसिंह पडियार (भाजप) आघाडीवर Gulabsinh Padhiyar (BJP) Leading 131 उमरेठ Umreth गोविंदभाई परमार (भाजप) आघाडीवर Govindbhai Parmar (BJP) Leading 132 आनंद Anand योगेश पटेल (भाजप) विजयी Yogesh Patel (BJP) Winner 133 सोजित्रा Sojitra विनूभाई पटेल (भाजप) आघाडीवर Vinubhai Patel (BJP) Leading 134 मातर Matar कल्पेशभाई परमार (भाजप) आघाडीवर Kalpeshbhai Parmar (BJP) Leading 135 नडियाद Nadiad विनूभाई देसाई (भाजप) विजयी Vinubhai Desai (BJP) Winner 136 महुधा Mahudha इंद्रजितसिंह परमार (काँग्रेस) परमार Indrajitsinh Parmar (Congress) Parmar 137 थसरा Thasra योगेंद्रसिंह परमार (भाजप) आघाडीवर Yogendrasinh Parmar (BJP) Leading 138 कपडवंज Kapadvanj मगनभाई झा (भाजप) आघाडीवर Maganbhai Zala (BJP) Leading 139 बालसिनोर Balasinor मानसिंह चौहान (भाजप) आघाडीवर Mansinh Chauhan (BJP) Leading 140 लुणावडा Lunawada गुलाबसिंह चौहान (काँग्रेस) आघाडीवर Gulabsinh Chauhan (Congress) Leading 141 संतरामपूर (ST) Santrampur (ST) बाबूभाई डामोर (अपक्ष) आघाडीवर Babubhai Damor (Independent) Leading 142 शेहरा Shehra घेलाभाई अहिर (भाजप) विजयी Ghelabhai Ahir (BJP) Winner 143 मोरवा हडफ (ST) Morva Hadaf (ST) मनहरसिंह सुथार (भाजप) आघाडीवर Manharsinh Suthar (BJP) Leading 144 गोध्रा Godhra सी.के. राऊलजी (भाजप) विजयी C. K. Raulji (BJP) Winner 145 कलोल Kalol पुंजाजी ठाकोर (भाजप) आघाडीवर Punjaji Thakor (BJP) Leading 146 हालोल Halol जयद्रथसिंहजी परमार (भाजप) आघाडीवर Jaydrathsinhji Parmar (BJP) Leading 147 फतेपुरा (ST) Fatepura (ST) भुराभाई कटारा (भाजप) आघाडीवर Bhurabhai Katara (BJP) Leading 148 लिमखेडा (अ.जा.) Limkheda (ST) सुमनभाई भाभोर (भाजप) विजयी Sumanbhai Bhabhor (BJP) Winner 149 दाहोद (ST) Dahod (ST) कनैयालाल किशोरी (भाजप) विजयी Kanaiyalal Kishori (BJP) Winner 150 देवगडबारिया Devgadbaria मगनभाई खबड (भाजप) आघाडीवर Maganbhai Khabad (BJP) Leading 151 सावली Savli महेंद्रभाई इनामदार (भाजप) आघाडीवर Mahendrabhai Inamdar (BJP) Leading 152 वाघोडिया Vaghodia धर्मेंद्रसिंह वाघेला (अपक्ष) विजयी Dharmendrasinh Vaghela (Independent) Winner 153 छोटा उदयपूर (ST) राजेंद्रसिंह राठवा (भाजप) विजयी Chhota Udaipur (ST) Rajendrasinh Rathva (BJP) Winner 154 संखेडा (ST) Sankheda (ST) अभेसिंह तडवी (भाजप) आघाडीवर Abhesinh Tadvi (BJP) Leading 155 दाभोई Dabhoi शैलेशभाई मेहता (भाजप) आघाडीवर Shaileshbhai Mehta (BJP) Leading 156 वडोदरा शहर (SC)Vadodara City (SC) मनीषा वकील (भाजप) विजयी Manisha Vakil (BJP) Winner 157 अकोटा Akota चैतन्य देसाई (भाजप) आघाडीवर Chaitanya Desai (BJP) Leading 158 रावपुरा Raopura बाळकृष्ण शुक्ला (भाजप) विजयी Balkrushna Shukla (BJP) Winner 159 पदरा Padra जशपालसिंह पडियार (काँग्रेस) आघाडीवर Jashpalsinh Padiyar (Congress) Leading 160 कर्जन Karjan अक्षयकुमार पटेल (भाजप) विजयी Akshaykumar Patel (BJP) Winner 161 धोराजी Dhoraji महेंद्रभाई पडलिया (भाजप) आघाडीवर Mahendrabhai Padalia (BJP) Leading 162 खंभलिया Khambhalia अयार बेरा (भाजप) आघाडीवर Ayar Bera (BJP) Leading 163 कुतियाना Kutiyana कांदलभाई जडेजा (SP) विजयी Kandalbhai Jadeja (SP) Winner 164 भावनगर पूर्व Bhavnagar East सेजलबेन पंड्या (भाजप) विजयी Sejalben Pandya (BJP) Winner 165 डेडियापाडा (ST)Dediapada (ST) चैतरभाई वसावा (भाजप) विजयी Chaitarbhai Vasava (BJP) Winner 166 चोरयासी Choryasi संदिप देसाई (भाजप) विजयी Sandip Desai (BJP) Winner 167 राधनपूर Radhanpur लविंगजी सोलंकी (भाजप) विजयी Lavingji Solanki (BJP) Winner 168 पाटण Patan किरीटकुमार पटेल (काँग्रेस) आघाडीवर Kiritkumar Patel (Congress) Leading 169 हिमतनगर Himatnagar कमलेशकुमार पटेल (काँग्रेस) आघाडीवर Kamleshkumar Patel (Congress) Leading 170 गांधीनगर दक्षिण Gandhinagar South अल्पेश ठाकोर (भाजप) आघाडीवर Alpesh Thakor (BJP) Leading 171 गांधीनगर उत्तर Gandhinagar North रिताबेन पटेल (काँग्रेस) आघाडीवर Ritaben Patel (Congress) Leading 172 कलोल - 127 Kalol - 127 फतेसिंह चौहान (भाजप) आघाडीवरFatesinh Chauhan (BJP) Leading 173 वटवा Vatva बाबुसिंह जाधव (भाजप) आघाडीवरBabusinh Jadav (BJP) Leading 174 पेटलाद Petlad कमलेशभाई पटेल (भाजप) विजयी Kamleshbhai Patel (BJP) Winner 175 मेहमदाबाद Mehmedabad अर्जूनसून चौहान (भाजप) विजयी Arjunsunh Chauhan (BJP) Winner 176 झालोद (ST) Jhalod (ST) महेशभाई भुरिया (भाजप) विजयी Maheshbhai Bhuriya (BJP) Winner 177 जेतपूर Jetpur सावजीभाई राठवा (भाजप) आघाडीवर Savjibhai Rathva (BJP) Leading 178 सयाजीगुंज Sayajigunj केयूर रोकडिया (भाजप) विजयी Keyur Rokadia (BJP) Winner 179 खेरालू Kheralu सरदारभाई चौधरी (भाजप) आघाडीवर Sardarbhai Chaudhary (BJP) Leading 180 मनसा Mansa जयंतीभाई पटेल (भाजप) विजयी Jayantibhai Patel (BJP) Winner 181 गरबाडा (ST) Garbada (ST) रमेशभाई भाभोर (भाजप) आघाडीवर Rameshbhai Bhabhor (BJP) Leading 182 मांजलपूर Manjalpur योगेशभाई पटेल (भाजप) विजयी Yogeshbhai Patel (BJP) Winner
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू केज :- केज तालुक्यातील बहुचर्चित आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला आहे.मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले.केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.
परळीत पुन्हा आणखी एक 'हैवानी' कृत्य: अल्पवयीन मुलीवर विकृत पद्धतीने बलात्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच चार विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असुन या घटनेची हकीकत चीड आणणारी आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि संतापजनक घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, बरकतनगर भागातील एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना रस्त्यात तिला उचलून नेले. अंधारात एका आड मार्गावरील पांदणीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याच गल्लीत राहणाऱ्या हैवानी वृत्तीच्या चार युवकांनी ठरवून या मुलीला उचलले व तिला पांदणीत नेले. चारपैकी दोन आरोपींनी ...
परळी बीड रस्त्यावर भीषण अपघात दोन जण जागीच ठार ;एक जखमी परळी वैजनाथ,प्रतिनिधी - परळी- बीड रस्त्यावरील पांगरी गावाजवळ टिप्परने एका बुलेटला जोराची धडक देऊन उडवल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रक्ताच्या थारोळ्यात या गाडीवरील मोटर सायकल स्वार पडले आहेत. मयत इसम परळी तालुक्यातील जळगाव येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण असुन या अपघातात एका चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आपघातस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नातीवर उपचार करुन जात होते गावाकडे: काळाने घातला घाला.... या आपघातात जळगव्हाण चे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी आहेत. परळी येथील खासगी रुग्णालयात नात श्रुती वर दुपारी उपचार करुन गावाकड...
बीड पं.स.च्या विस्तार अधिकाऱ्याची परळीत गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळाली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. विलास डोगरे असे आत्महत्या ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी , सिरसाळा, कन्हेवाडी ,अशा अनेक गावांत त...
परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी दुचाकी व एसटी बसमडध्ये धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा... परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
उद्या(26मे)पासून परळीतील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु होणार पण... परळी वैजनाथ, प्रतिनिधी... येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम उद्या दिनांक 26 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी दोन दिवसापूर्वीच पत्र जारी करून माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे काम दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील सहा दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. एक जून नंतर मात्र संपूर्णतः उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असणार आहे. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार असले तरी 31 तारखेपर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूकही सुरु ठेवण्यात येणार आहे.परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी ...
परळी व अंबाजोगाई भागात दहशत घालणाऱ्या एका टोळीवर मोक्का ! बीड : बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधोक्षक नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मपोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत. दिनांक 01/03/2025 रोजी न्यायालयाचे आदेशान्वये पो.स्टे. परळी शहर गुरनं 44/2025 कलम 307, 326,392, 394,323, 324, 504,...
परळी जवळ पावनणेचार लाखांचा गुटखा पकडला परळी (प्रतिनिधी) धर्मापुरी येथुन परळीकडे आणण्यात येत असलेला ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री पकडला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात बंदी घातलेल्या गुटख्याची परळी शहरात सर्रासपणे विक्री होत असते.परळी हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले होते.जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच बीड जिल्ह्यात गुटखाबंदी केल्यानंतरही परळी शहरात गुटख्याची आवक सुरुच आहे.धर्मापुरी येथुन परळीकडे गुटखा येत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चोरमले यांच्या पथकाने परळी-धर्मापुरी मार्गावरील सिमेंट फॅक्ट्रीजवळ नवनाथ हरगावकर,आर.पी.केकान,जी.ए.येलमटे,जी.व्ही.भताने,आर.टी.मुंडे, यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री ८.५० वाजता हुंडाई कार क्र.एम.एच.३८ झेड २१२१ या कारमधून धर्मापुरीहुन परळीकडे आणण्यात येत असलेला २ लाख १० हजार ६०० रुपयांचा विमल पानमसाला,५२ हजार ५०० रुपयांचा नवरत्न पान मसाला,५३ हजार ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा