अंबादासराव देशपांडे यांचे निधन

 अंबादासराव देशपांडे यांचे निधन 



................................................

  नांदेड दिनांक 16 सप्टेंबर प्रतिनिधी            

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महिला बालकल्याण व शिक्षण सभापती सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर यांचे वडील तथा परळी वैजनाथ येथील प्रयोगशील शेतकरी अंबादासराव गंगाधरराव देशपांडे ( रा. परळी वैजनाथ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक 16 सप्टेंबर दुपारी दीड वाजता नांदेड येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. चौफेर वाचनाची त्यांना आवड होती. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे सायंकाळी गोवर्धन स्मशानभूमीमध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदेड शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली सौ.अर्चना प्रसाद उगले, सौ.अपर्णा हृषीकेश नेरलकर, सौ.सुखदा शिरीष देशपांडे आणि सौ.वनश्री चैतन्य जालनेकर, चार जावई, सहा नातू, एक नात असा मोठा परिवार आहे.

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार