नागापूर येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा




नागापूर येथील ग्राम दैवत श्री नागनाथ प्रभुच्या पावनभूमीमध्ये पुष्प 30 वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह श्री नागनाथ मंदिर नागापूर येथे शुक्रवार दि. 27 रोजी प्रारंभ होत असून श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज माजलगावकर शनिवार रोजी श्री ह भ प भानुदास महाराज खरात रविवार रोजी ह भ प किशोर महाराज सूर्यवंशी सोमवार रोजी ह भ प पांडुरंग महाराज कोकाटे मंगळवार श्री ह भ प माधव महाराज ढाकणे बुधवार श्री ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर गुरुवार श्री ह भ प बाळासाहेब महाराज कुलकर्णी दस्तापुरकर यांचे सकाळी 10 ते12 वा. तुकाराम महाराज वैकुंठ गमन गुलाल पुष्पवृष्टी चे कीर्तन होईल व रात्री 8 ते10 वा हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन होईल शुक्रवार 6 रोजी हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांचे सकाळी 11 ते 1 वा काल्याचे किर्तन होईल व नंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल याचा सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा असे समस्त ग्रामस्थ मंडळी नागापूर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...