अज्ञात चार चाकी वाला फरार ....

बायपासवर भीषण अपघात; वृद्ध गंभीर जखमी




गेवराई, प्रतिनिधी...

गेवराई बायपासवर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाले. भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अब्बास युसूफ पठाण (वय ६७, रा. राजापूर, ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी गेवराई येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रेफर केले असल्याची माहित आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार